सोलापूर
किसन कांबळे सर (MCJ) 9970381507
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा मनपा सोलापूर च्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मा. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचा सत्कार बुके ऐवजी बुक देऊन करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी सर कोषाध्यक्ष संदीप घोळवे सर, प्रसिद्धीप्रमुख आप्पासाहेब ककमारे सर, धीरज कुचेकर सर , प्रसन्न निकंबे सर, विजय टेकाळे सर, गंगाधर कांबळे सर , विशाल मनाळे सर, आनंद सामल सर आदी शिक्षक उपस्थित होते.
