सोलापूर
किसन कांबळे सर ( MCJ ) 9970381507
नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य आणि शाहीर रमेश खाडे यांनी समाज कल्याण अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद सुलोचना सोनवणे मॅडम वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन केले.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी व्यसन मुक्त पुरस्कार साठी सोलापूर जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ता म्हणून महेश वैद्य आणि आपल्या शाहिरी वाणीने प्रबोधन करणारे रमेश जी खाडे यांनी या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातून नामांकन दाखल केलं आहे.
समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड मॅडम यांचे देखील वेळोवेळी सहकार्य मिळते अशा प्रकारचे अधिकारी असतील तर सामाजिक काम करण्यास प्रोत्साहन मिळते असे मत महेश वैद्य यांनी बोलताना व्यक्त केले.
र
