कारंजा
किशोर मानकर 7083651569
बुद्ध गया येथील महाबोधी महाविहाराला दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पुज्यनीय बौद्ध भिख्खू संघाकडून आंदोलन चालु आहे.
त्याला पाठिंबा देण्यासाठी कारंजा तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन गुरुवार दिनांक ६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० दरम्यान करण्यात आहे
परिवर्तनवादी चळवळीतील सर्व SC ST , OBC व धार्मिक अल्पसंख्यांकांना आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार समिती कारंजा तर्फे करण्यात आले आहे.
द
