लव्हे
संजयकुमार राजेघोरपडे सर 9921851055 यांजकडून
भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर या संस्थेचे सचिव अर्जुन विठ्ठल सरक (सर) यांच्या मातोश्री , वत्सला विठ्ठल सरक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यां आक्का नावाने परीचित होत्या.
आक्का ९६ वर्षाच्या होत्या , आज सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
लोकनेते मा. आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या चुलती आहेत, आक्का शांत , सोज्वळ, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.
जेऊर ग्रामपंचायतचे सरपंच पृथ्वीराज भैया पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,भारत शिक्षण संकुल चे संजय चौधरी , फुले सर बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कदम करमाळा मार्केट कमीटीचे विद्यमान संचालक नवनाथ बापू झोळ, विविध कार्यकारी सोसायटीचे, वाशिंबे चेअरमन राजाभाऊ झोळ, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर इत्यादीनी श्रद्धांजली वाहिली.
कर्मयोगी गोविंद बापू पाटील पतसंस्था चेअरमन सर्व संचालक, करमाळा तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटना चे प्राथमिक चें तालुका अध्यक्ष किसन कांबळे व सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक, कर्मचारी, आप्त, मित्र परिवार, अर्जुन तात्या सरक सर परिवाराच्या दुःखात सहभागी आहेत.
त
