किसन कांबळे सर 9970381507 तळेहिप्परगा
मराठा सेवा संघ व डॉ. ईश्वर जाधव मित्र परीवार गुवाहटी (आसाम) तर्फे वारकऱ्यांना मिनरल वॉटर बॉटल तळेहिप्परगा ता.उत्तर सोलापूर येथे वाटप करण्यात आले.
येथे गजानन महाराज पालखीचे यथोचित स्वागत करून मराठा सेवा संघ व डॉ. ईश्वर लिंबराज जाधव मित्र परीवारा कडून सर्व वारकर्यांची सेवा निरपेक्ष भावनेने सेवा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांच्या हस्ते पाणी बॉटल वाटप करून करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष सदाशिव पवार, रमेश जाधव, वधू- वर सुचक अध्यक्ष रामजी माने, मार्गदर्शक सचिन चव्हाण, गोवर्धन गुंड, सचिन भिंगारे, विनायक होटकर, लिंबराज जाधव सर प्रतिभा जाधव मॅडम, लाडकी भाच्ची अंजली गिते, विशाल सुरवसे, समर्थ होटकर, ओंकार जाधव आदी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड चे म उपस्थित होते.
