किसन कांबळे सर 9970381507
नशा मुक्त भारत अभियान जिल्हा समाज कल्याण सोलापूर जिल्हा परिषद ब्रॅण्ड अँबेसिडर महेश वैद्य आणि टीम यांनी घेतली सोलापूर जिल्हा परिषद सीईओ मनीषा आव्हाळे (IAS) मॅडम यांची सदिच्छा भेट.
महेश वैद्य यांनी करत असलेल्या कामाची म्हणजेच नशा मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून करत असलेल्या कामाची आणि फिटनेस क्षेत्रातील जागृती च्या कामाची माहिती मॅडम ना दिली. आदरणीय आव्हाळे मॅडम यांनी याबाबत पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
त्यावेळेस महेश वैद्य यांचे सहकारी रमेश खाडे जी आणि चीवन शेट्टी जी उपस्थित होते…
