वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखेचा झंझावात…
वंचित बहुजन युवा आघाडीचा उद्घाटन सोहळा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवा प्रदेशाध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा या अंतर्गत…
भविष्यातील सध्याच्या महाराष्ट्रातील फोडा फोडी चे राजकारण चाललेले असतांना कुठल्याच राजकीय पक्षाबद्दल विश्वासार्हता राहिलेली नाही. याला अपवाद फक्त वंचित बहुजन आघाडी असून सर्वांना सोबत घेऊन वंचित घटकांना सत्ताधारी बनवण्यासाठी जर कोण काम करत असेल तर ते श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर आहेत. साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचे पक्ष प्रवेश होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तन मन लावून पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेऊन काम करत आहेत.
येत्या लोकसभेत जास्तीत जास्त खासदार तसेच विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्री बघण्याचा निर्णय पक्षातील वंचित घटकातील जनतेने उराशी बाळगून स्वप्नं पूर्ण होताना पदाधिकारी रात्रंदिवस पक्षाचे काम जोमाने करत आहे. असे मनोगत जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी व्यक्त केले.
याचाच प्रत्यय फीसरे शाखेच्या वतीने दिसला शाखेतील सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात गावातील लोक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष. सुभाष बापू ओहोळ. जिल्हा महासचिव. प्रविण (आण्णा) वाघमारे. जिल्हा संघटक. वामन अडसूळ. जिल्हा उपाध्यक्ष. आनंद पौळ, धडाकेबाज ता.उपाध्यक्ष. अजय पवळ, तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, शहर अध्यक्ष. गणेश कांबळे. संघटक महावीर पोळ, उपाध्यक्ष गणेश आहेर, प्रसिद्धी प्रमुख गणेश उबाळे,माढा तालुका महासचिव, आकाश साळवे,मा. कृषी अधिकारी बाबुशा नेटके, मा.उपसरपंच संदीप नेटके, उपसरपंच गणेश ढावरे, मा. उपसरपंच प्रदीप दौंडे, शाखा पदाधिकारी:- अध्यक्ष:-संतोष अडसूळ उपाध्यक्ष:-उत्तम डावरे सचिव:-राजेंद्र गायकवाड सहसचिव:-मोहन नेटके सहसचिव:-बिभीषण मस्तूद संघटक:-संजय अडसूळ संघटक:-दिलीप अडसूळ संघटक:-सतीश साबळे संघटक:-साधू रोकडे संघटक:-लक्ष्मण अडसूळ सदस्य:- श्रीमंत चव्हाण, गणेश ढावरे, बापू चव्हाण, धनंजय चव्हाण, महादू घोडके, सचिन पवार, सागर ढावरे, लक्ष्मण खराडे, साहिल अडसूळ, आकाश अडसूळ, बाबासाहेब अडसूळ, रुपेश अडसूळ, अभिषेक अडसूळ, अनिकेत अडसूळ, तुषार अडसूळ, संतोष पवार, प्रवीण कांबळे तसेच फिसरे येथील असंख्य ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
