किसन कांबळे सर 9970381507
कै. वनमाला बबनराव वैद्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा जिल्हा सोलापूर , हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य आणि गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संस्थापक अध्यक्ष किसन कांबळे सर यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषिकेश कुलकर्णी यांचा आयटी कंपनीत पदस्थापना झाल्या बद्दल विशेष सत्कार केला.
गुणी मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे यासाठी महेश वैद्य आणि गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संस्थापक अध्यक्ष किसन कांबळे सर यांचा वतीने छोटे खानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून आपल्या स्वकर्तुत्वाने आयटी क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवून श्री व सौ दिलीप कुलकर्णी लातूर यांचें चिरंजीव ऋषिकेश कुलकर्णी यांनी हे यश मिळवले आहे.
त्याबद्दल त्यांचा सत्कार महेश वैद्य यांचे हस्ते करण्यात आला. आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणिव ज्यांना असते तेच जीवनात यशस्वी होतात झाले असे मनोगत महेश वैद्य यांनी यावेळी सांगितले.
यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत असे मत गयाबाई बहुद्देशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी यावेळी व्यक्त केले.
ऋषिकेश चे वडील दिलीप कुलकर्णी व आई सीमा कुलकर्णी यांनीही आपल्या मुलाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे न संकेत कुलकर्णी यांनी केले.
अ
